Friday, September 05, 2025 11:06:30 AM
पाकिस्तानच्या मोठ्या भागात भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो लोक आणि प्राण्यांना याचा थेट फटका बसला असून पिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
Jai Maharashtra News
2025-09-02 14:31:38
यवतमाळ जिल्ह्यात 14 पाकिस्तानी आणि 1 बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली आहे, पोलिस तपास सुरू.
2025-04-30 16:23:16
पंजाब सरकारचं ठोस पाऊल; पाकिस्तानी ड्रोन घुसखोरी रोखण्यासाठी सीमेलगत अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात.
2025-04-30 15:42:03
पंजाब सरकारने राज्यातील सर्व शाळांना पंजाबी विषय अनिवार्य केला आहे.
2025-02-26 19:58:26
पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा एक अजब प्रकार समोर आला आहे. भगवंत मान यांच्या सरकारमधील एका मंत्र्याकडे असं खातं दिलं होतं की, जे अस्तित्वातच नव्हतं, अशी माहिती समोर आली आहे.
2025-02-22 22:37:43
पाणी पुरवठा ट्यूबवेल्सवर अवलंबून होता आणि वीज बंद केल्यामुळे पाणी पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Manoj Teli
2025-01-12 16:14:06
दिन
घन्टा
मिनेट